माझे अकाऊंट संलग्न असलेला फोन नंबर मी कसा बदलू शकतो?

1. Xiaomi डिव्हायसेस

सेटिंग्जवर जा > Xiaomi अकाऊंट आणि तुमच्या अकाऊंटमध्ये साईन इन करा. "अकाऊंट सुरक्षा" निवडा आणि आपला रिकव्हरी फोन बदला.

2. कॉम्प्युटर्स

भेट द्या id.mi.com आणि तुमच्या अकाऊंटमध्ये साईन इन करा. "अकाऊंट सुरक्षा" निवडा आणि तिथे आपला रिकव्हरी फोन बदला.

3. मोबाईल वेब ब्राउझर्स

भेट द्या id.mi.com आणि तिथे तुमचा रिकव्हरी फोन बदला.

हे उपयुक्त होते का?